जाणून घ्या “गायनॅकॉलॉजी म्हणजे काय”. स्त्रीरोग तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि स्त्री आरोग्याची महत्त्वाची माहिती प्रस्तावना स्त्री च्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई होणे. ज्यावेळी एखादी स्त्री ही आई होते तेंव्हा ती परिपूर्ण होते असे मानले जाते. पण आई होणे हे आजच्या धकधकीच्या आयुष्यात खूप कष्टप्राय झालेले दिसून येतेय. दिवसेंदिवस बदलणारी जीवनशैली, आहारपद्धती आणि वेगवान आयुष्य यामुळे स्त्रीचे आरोग्य हे दिवसेंदिवस खालावत जात असलेले दिसून येत आहे. आई होण्याची प्रक्रिया हि मुलगी वयात आल्यानंतर तिच्या मासिक धर्माची सुरुवात झाली की सुरु होते असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. पण बदलणाऱ्या जीवनशैली मुले मासिक धर्म सुरु होण्याचा वयोगट हा दिवसेंदिवस खाली येताना दिसून येत आहे. या सर्व गोष्टींवर काय उपाय करता येतील किंवा या गोष्टी जर घडल्याचं तर त्या कशा हाताळता येतील यासाठी आपण गायनॅकॉलॉजिस्ट ची नक्कीच मदत घेतली पाहिजे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे कोण आणि त्याचे मुख्य काम काय असते यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजे काय? (What does mean by Gynecologist?) वैद्यकीय शाखेमध्ये जशा वेगवेगळ्या शाखा असतात तशीच ही एक शाखा आहे. गायनॅकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोग तज्ञ. ज्यावेळी एखाद्या स्त्री ला प्रसूती बद्दल किंवा मासिक धर्माबद्दल काही शंका असतील त्रास असेल तर तिला गायनॅकॉलॉजिस्ट कडे जावे लागते. सर्वप्रथम जेंव्हा एखादी स्त्री गायनॅकॉलॉजिस्ट कडे जाते त्यावेळी तिला संकोच वाटू शकतो. डॉक्टरांशी काय बोलावे? कसे बोलावे किंवा? डॉक्टर काय प्रश्न विचारतील? या बद्दल शंका असतात. स्त्रियांना याविषयी मोकळेपणे बोलण्यास लाज वाटते. पण त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट ला आजराच्या मुळाशी जाण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सर्व शंका विचाराव्यात जेणे करून आपल्या आजराचे योग्य ते निदान होऊन चांगले उपचार होतील. . गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यासाठी यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात. स्त्रियांमधील आजार: गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रियांमधील विविध आराजांवर उपचार करतात. खाली काही आजारांची नावे नमूद केलेली आहेत ज्यांचा उपचार गायनॅकॉलॉजिस्ट करतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical cancer) गर्भाशयाचा कर्करोग (Uterine cancer) बीजांडाचा कर्करोग (Ovarian cancer) गर्भाशय सरकणे (Uterine prolapse) गर्भनलिकांचे आजार (Fallopian tube disease) गायनॅकॉलॉजिस्ट चे काम काय असते? (What does a Gynecologist do?) जसे की आपण वरती नमूद केले आहे की गायनॅकॉलॉजिस्ट हे मुख्यतः स्त्रीचे प्रजनन आणि योनीमार्गा संबंधीचे आजार यावर उपचार करतात. गायनॅकॉलॉजिस्ट हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मेनोपॉज व त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ तसेच गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन या संबंधीच्या आजारावर उपचार करतात. आजच्या आधुनिक युगामध्ये विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजि वापरून स्त्रीरोग तज्ञ हे आजारांचे निदान करतात. ज्यावेळी आपण एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे जातो त्यावेळी सर्वप्रथम सोनोग्राफी करण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ञ देतात किंवा काही गायनॅकॉलॉजिस्ट हे स्वतःच सोनोग्राफी करत रुग्णाची तपासणी करतात वर आजाराचे निदान करतात. आजार जसा असेल त्यानुसार अजून काही तपासण्याची गरज असेल तर डॉक्टर त्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. योग्य निदान व उपचार मिळवण्यासाठी गायनॅकॉलॉजिस्ट ज्या तपासण्या करण्यास सांगतात त्या सर्व तपासण्या करणे अनिवार्य असते. गायनॅकॉलॉजिस्ट चे शिक्षण काय असते? (Education of Gynecologist) गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून जेंव्हा एखादा डॉक्टर काम करत असेल तर त्याचे शिक्षण हे मुख्यतः M.B.B.S. M.D. असे असते. त्याचप्रमाणे D.N.B. हा तीन वर्षांचा डिग्री कोर्से देखील केल्या जातो. ज्या गायनॅकॉलॉजिस्ट ची प्रॅक्टिस खूप जास्त असते असा गायनॅकॉलॉजिस्ट सर्वानुमते जास्त प्रमाणात उपचारांसाठी निवडल्या जातो. त्यामुळे डिग्री बरोबरच गायनॅकॉलॉजिस्ट ची असलेली प्रॅक्टिस हि खूप जास्त महत्वाची असते. गायनॅकॉलॉजिस्ट कडे केंव्हा जावे? (When to go to Gynecologist?) ज्यावेळी स्त्री ला किँवा कोणत्याही नव्याने मासिक पाळी सुरु झालेल्या मुलीला आपल्या आरोग्य बद्दल काही शंका असतील काही त्रास असतील तर त्या स्त्रीने गायनॅकॉलॉजिस्ट कडे नक्की जावे. पण रूढपणे लग्न झाल्यानंतर प्रथम प्रसूती मध्ये काही अडथळे येत असतील किंवा गरोदरपणात स्त्रिया गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातात. दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये आहारामध्ये होणारे अयोग्य बदल आणि फास्ट फूड चे वाढलेले प्रमाण यामुळे प्रजनन क्षमता व मासिक पाळीबद्दलचे आरोग्य खालावलेले दिसून येते. तज्ञांनुसार वाढलेले मोबाईल वापराचे प्रमाण देखील स्त्री च्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करताना दिसून येत आहे. गायनॅकॉलॉजिस्ट कडे जाण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याव्यात. (Know these things before visiting a gynecologist) कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याआधी आपण काही बेसिक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. गायनॅकॉलॉजिस्ट बद्दल तर जाणून घेतलेच पाहिजे पण आपल्याला होणाऱ्या त्रास बद्दल ही व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. गायनॅकॉलॉजिस्ट ने मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे का? गायनॅकॉलॉजिस्ट ला त्याच्या क्षेत्रात किती अनुभव आहे. म्हणजेच गायनॅकॉलॉजिस्ट ची किती प्रॅक्टिस झालेली आहे. रुग्णाने जाणून घ्यायच्या गोष्टी म्हणजे नेमका काय आणि कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे याबद्दल नेमकेपणा असणे . गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेल्यावर काय विचारावे? (What to ask when visiting a gynecologist?) ज्यावेळी आपण सर्वप्रथम गायनॅकॉलॉजिस्टकडे जातो त्यावेळी आपल्याला काय त्रास होत आहे तो त्रास आधी गायनॅकॉलॉजिस्ट ला व्यव्यस्थितपणे न लाजता सांगावा. जेणे करून तुमच्या आजाराचे योग्य निदान होऊन गायनॅकॉलॉजिस्ट योग्य सल्ला देतील. खाली काही मुद्दे दिलेले आहेत जे कि आपण गायनॅकॉलॉजिस्ट ला विचारू शकतो. जो त्रास होतोय त्यासाठी काय उपचार घ्यावेत मुलींच्या मासिक पाळीवेळी काय काळजी घ्यावी. नव्याने वयात आलेल्या मुलीला काय आरोग्य संबंधी काळजी घ्यावी तसेच स्वच्छता कशी राखावी गरोदर मातांनी काय काळजी घ्यावी व कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा. बाळंतपणा मध्ये काय काळजी घ्यावी. स्तनदा मातांनी काय काळजी घ्यावी अशा प्रकाच्या जर काही शंका तुम्हाला असतील तर त्या नक्कीच तुम्ही गायनॅकॉलॉजिस्ट ला मोकळेपणाने विचारू शकता. गायनॅकॉलॉजिस्ट उपचार देताना कोण कोणत्या तपासणी पद्धतींचा वापर करतात? (Treatment ways used by gynecologists?) जेंव्हा आपण कोणत्याही गायनॅकॉलॉजिस्ट कडे जातो त्यावेळी रुग्णाला काय त्रास होतोय त्यानुसार रुग्णाला तपासण्याची प्रणाली ठरवलं जाते. मुख्यतः कोणताही गायनॅकॉलॉजिस्ट सर्वप्रथम सोनोग्राफी करण्यास प्राधान्य देतो. कारण हा एकमेव असा मार्ग आहे ज्या द्वारे रुग्णाच्या पोटातील भागाचे परीक्षण करता येते. सोनाग्राफी केल्या नंतर च पुढे काय उपचार करावयाचे आहेत त्यावर गायनॅकॉलॉजिस्ट बोलू शकतात आणि त्यानुसार उपचाराची पद्धती व प्रणाली ठरवू शकतात. इथे काही बेसिक उपचार पद्धती किंवा तपासणी पद्धती नमूद केलेल्या आहेत. योनिमार्गाची तपासणी स्पेक्युलमने तपासणी गर्भाशयाच्या मुखाची पॅप स्मिअर सोनोग्राफी ए-क्सरे गायनॅकॉलॉजिस्ट च्या मते इंफर्टीलिटी म्हणजे काय? (What is According to a Gynecologist?) लग्न झाल्या नंतर काही महिन्यातच स्त्रीसमोर येणारा सर्वप्रथम प्रश्न म्हणजे आता कधी चान्स घेताय? हा एक असा प्रश्न आहे की कदाचित ज्याचे उत्तर तिला देखील ठाऊक नसते. कारण गोष्टी एवढ्या लवकर आणि अचानक होत असतात की काही वेळा तर एखादी स्त्री यासर्व बदलांसाठी तयार ही नसते. मग अशाप्रकारचे प्रश्न आणि आणि प्रेग्नन्सी प्लॅनिंग यात होणारे द्वंद्व हे स्त्रीला अघोषित प्रकारे किंवा अप्रत्यक्षपणे त्रासदायक ठरु शकते. एखाद्या महिलेचे वय
A detailed Guide – Foods to avoid after Coronary Bypass Surgery
A detailed Guide – Foods to avoid after Coronary Bypass Surgery Coronary bypass surgery is a very important operation that improves blood flow to the heart and gives many people a new lease on life. Recovery doesn’t end in the operating room; it continues in the choices you make every day, especially when it comes to your nutrition. It’s important to avoid certain foods after cardiac bypass surgery to help you heal. What you eat after surgery can have a big effect on your coronary bypass recovery diet, avoiding more problems and improving your long-term cardiovascular health. In this blog, we will talk about the types of foods you should limit or avoid, along with why they are important. The Importance of Diet and foods to avoid after coronary bypass surgery After bypass surgery, the body is at risk, and the heart needs help to heal properly. Eating badly or poorly can make you gain weight, have high blood pressure, and have high cholesterol, all of which put stress on the heart. Diet after bypass surgery not only helps with instant recovery, but it also lowers the risk of future arterial blockages, which is good for long-term heart health. You give your body and heart the best chance for healing and long-term health by avoiding certain food types and concentrating on whole, minimally processed foods. Red and Processed Meats Red and processed meats include a lot of saturated fats, which raise cholesterol and cause artery-clogging plaque. After coronary bypass surgery, people should stay away from red and processed food because studies have shown that they raise the risk of heart disease. Below is the list of some foods which you must avoid after coronary bypass surgery Beef Lamb Pork Salami Ham Sausage Bacon Alternative Options: Pick proteins that come from plants, like lentils and beans, and lean meats, like fish and chicken without the skin. These choices offer vital nutrients that are Foods for heart health and have less bad fats. Red and processed meats’ saturated fats raise low-density lipoprotein (LDL), commonly referred to as “bad cholesterol.” The efficiency of your bypass may be hampered by increased arterial plaque accumulation brought on by higher LDL levels. Foods That Are Fried Most fried foods have a lot of salt and fatty fats, which can make your blood pressure and cholesterol levels go up. Fried foods also usually have a lot of calories, which can make you gain weight. Fried foods are on the list of foods that people who have had heart surgery should not eat while they are healing. For example: Donuts Potato chips French fries Frozen or microwavable meals. Alternative Options: Select a cooking method, such as baking, frying, steaming, or roasting. If you want crispy food, try air-frying instead of deep-frying. It gives you the same taste with less oil. After surgery, you should mostly stay away from fried foods because they contain trans fats. Trans fats are bad for heart health because they raise LDL cholesterol and lower HDL cholesterol, which is the “good cholesterol” that keeps the heart. Sugar-filled foods and beverages Sugary foods and drinks can increase the risk of diabetes, induce blood sugar spikes, and encourage weight gain—all of which put further strain on the cardiovascular system. It is essential to stay away from these foods when following a Coronary bypass recovery diet. For instance, foods to avoid after coronary bypass surgery Desserts Sweetened cereals Pastries Sodas Ice cream, ice cream sandwiches And candies. Alternative Options: You can satisfy your sweet tooth with small amounts of dark chocolate, fresh fruit, and plain yogurt without doing too much damage to your health. These foods contain too much sugar, which the body quickly turns into fat. This leads to elevated triglycerides, which are linked to heart disease. Insulin resistance, a risk factor for diabetes, is also brought on by consuming too much sugar. Dairy Products with Full-Fat Dairy items with a lot of fat contain saturated fats that can raise LDL cholesterol and the risk of heart disease. As part of a heart-healthy diet after bypass surgery, people who have had gastric bypass surgery should eat less of these foods. For Example: Cream Cheese Butter whole milk. Alternative Options: If you want to avoid unhealthy fats, switch to plant-based milk alternatives like soy, almond, or oat milk. You can also switch to low-fat or fat-free dairy goods. Saturated fats in dairy products are a major cause of high LDL cholesterol, which can lead to plaque buildup in the vessels. Cholesterol levels go down and heart health improves when you choose low-fat dairy products. Foods High in Sodium Too much salt in the Diet after bypass surgery can raise blood pressure and make heart problems more likely. Cutting back on salt after surgery is very important to avoid high blood pressure and make the heart less stressed. For example: Processed meats Premade dinners canned soups Salty snacks Fast food Alternative Options: Cook at home and use fresh foods to keep salt levels in check. Adding flavor without salt is possible with herbs, spices, and sauces. A lot of salt in the food can make you retain water, which raises blood pressure and stresses the heart. The heart has to work harder when you have high blood pressure, which can make it harder to get better and raise the risk of problems. Consuming too much alcohol Heavy drinking can raise blood pressure and the chance of arrhythmias, but drinking in moderation has been linked to some heart health benefits. When you are on a diet after bypass surgery, you should limit and closely watch how much alcohol you drink. Alternative Options: Although the consumption of alcohol is bad If your doctor says it’s okay, drink only a modest amount of alcohol. If you want to drink something other than alcohol, try sparkling water with a lime or lemon twist. Drinking too much alcohol increases the risk of heart problems such as arrhythmias and excessive
Cardiologist Hospital in Navi Mumbai: Know about affordable Heart Care at Ashtvinayak Hospital
Cardiologist Hospital in Navi Mumbai: Know about affordable Heart Care at Ashtvinayak Hospital In the modern age, maintaining a healthy heart is more important than it has ever been. Finding a Top heart specialist Navi Mumbai who you can trust and who has both skills and knowledge about heart diseases can make a big difference in the fight against these diseases, which are becoming more common. Having a trustworthy heart doctor is very important whether you are trying to treat a heart problem that you already have or are looking for preventative care. In this blog, we will investigate the factors that make Ashtvinayak Hospital a leading option in Navi Mumbai. The hospital is dedicated to providing heart care of the highest possible quality. The health of the cardiovascular system has become a major concern for many people in Mumbai, an active metropolis where life moves fast and stress is common. Due to a significant increase in the number of people with heart-related illnesses, cardiologists with the necessary skills are in greater demand. In this blog, we will discuss how to choose the most qualified and affordable cardiologist Hospital in Mumbai, what characteristics to look for in a heart specialist, and provide answers to some of the most frequently asked questions regarding cardiac health and the services that are offered in cardiology hospitals in Mumbai. The Importance of Maintaining a Healthy Heart It is still one of the primary causes of health challenges all over the world that heart disease is occurring. Checkups with a skilled and knowledgeable cardiologist regularly can assist in the early identification of problems, which will hence help to start medication as soon as possible. The improvement of treatment results and the improvement of overall heart health both are important. In Navi Mumbai, there is a wide variety of options available for cardiac treatment; however, the most crucial thing to do to achieve optimal health is to choose the most qualified cardiologist who possesses competence, compassion, and accessibility. How to Determine Which Cardiologist Is the Best in Navi Mumbai When it comes to selecting a cardiologist in Navi Mumbai, there are several considerations to take into account. Choosing the proper heart doctor in Navi Mumbai requires taking into consideration several factors, including the following: Skills and past work experience: When it comes to cardiologist hospital in Navi Mumbai, you must search for a doctor who has right abilities and the right qualifications to treat this disease. Patient-centered care The best cardiologists put their health first when they see a patient. They listen carefully to their issues and clarify all of their treatment choices Quick and easy access The clinic or hospital must be in an easy-to-reach place so that patients can get there quickly in case of an emergency. An affordable price: Care of a high standard needs to be easily accessible at affordable prices. It is possible to put first your health without putting a strain on your finances if you find a cardiologist in Navi Mumbai who is affordable. Ashtvinayak Hospital: Your Navi Mumbai Cardiology Hospital Ashtvinayak Hospital is well-known for its heart services and has become one of the most trusted health centers in Navi Mumbai. There are some of the best heart doctors in Navi Mumbai at this hospital which provide expert care and treatment. This is because it has a team of very skilled and trained cardiologists. These experts have been trained for years to make sure that each individual gets the best care, so they are very good at everything from easy check-ups to complicated heart problems. Another important thing about the hospital’s quality is that it has high-tech tools. cardiologist in Navi Mumbai at Ashtvinayak Hospital is a heart center with the most up-to-date diagnosis and treatment tools. Some of the tools that the clinic has are EKGs, echocardiograms, and invasive cardiology. These help doctors make correct diagnoses and find effective treatments that are specific to each patient. Also, Ashtvinayak Hospital focuses on being an Affordable cardiologist Navi Mumbai without compromising quality. This makes it easier for people to get reliable heart care. It can be hard to find a cardiologist hospital in Navi Mumbai who is also affordable, but Ashtvinayak’s dedication to making healthcare accessible means that all patients can get the care they need. Last but not least, Ashtvinayak Hospital is known for putting patients first. Personalized care is something that cardiologist in Navi Mumbai do for every patient. They take the time to clarify the symptoms as well as treatment options. The hospital wants to do more than just help patients. They also want to give them what they need to take care of their heart health, which makes them feel in charge of their health. Ashtvinayak Hospital is the Hospital of Choice for Heart Patients Selecting a suitable cardiology clinic or heart doctor is of immense significance regarding preventative and permanent cardiac treatment. Because we place such importance on quality, knowledge, and the overall satisfaction of our patients, Ashtvinayak Hospital has emerged as an outstanding option among patients in Navi Mumbai. In this way, patients of Ashtvinayak Hospital feel confident as they work toward a healthier heart. Conclusion When it comes to heart health, how you are treated can have a huge impact on the rest of your life. The cardiology department at Ashtvinayak Hospital offers expert treatment, modern equipment, and personal attention. The doctors who work there are some of the Best cardiologist in Navi Mumbai. The Ashtvinayak Hospital can help you get and stay healthy in your heart, whether you need a regular checkup or treatment from an expert.