जाणून घेऊया लॅपरोस्कोपी म्हणजे काय ? का व कशी केली जाते? तसेच लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेचे फायदे व सुरक्षितता. प्रस्तावना (Introduction) मानवाचे आरोग्य हे त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळेच म्हणले जाते “आरोग्यम् धनसंपदा”. असे म्हणले जाते की ज्या व्यक्तीचे पोटाचे आरोग्य चांगले असते ती व्यक्ती निरोगी असते. पोटाचे आरोग्य चांगले आहे…