
जाणून घ्या “ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय”. ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि हाडांच्या संबंधित आरोग्याची महत्त्वाची माहिती ऑर्थोपेडिक्स हि एक मेडिकल मधील शाखा आहे . जसे गायनॉकॉलॉजिस्ट असतात हार्ट प्सेशालिस्ट असतात असेच ऑर्थोपेडिक्स असतात. ऑर्थोपेडिक्स म्हणजे कोण तर सरळ सरळ भाषेमध्ये सांगायचे झाले तर हाडां च्या आजराशी संबंधित असलेला डॉक्टर. ऑर्थोपेडीक्स…