जाणून घ्या “ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय”. ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि हाडांच्या संबंधित आरोग्याची महत्त्वाची माहिती

जाणून घ्या “ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय”. ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञांची भूमिका, उपचार पद्धती, आणि हाडांच्या संबंधित आरोग्याची महत्त्वाची माहिती ऑर्थोपेडिक्स हि एक मेडिकल मधील शाखा आहे . जसे गायनॉकॉलॉजिस्ट असतात हार्ट प्सेशालिस्ट असतात असेच ऑर्थोपेडिक्स असतात. ऑर्थोपेडिक्स म्हणजे कोण तर सरळ सरळ भाषेमध्ये सांगायचे झाले तर हाडां च्या आजराशी संबंधित असलेला डॉक्टर. ऑर्थोपेडीक्स मध्ये मुळात २ प्रकार असतात […]