
नेफ्रोलॉजी म्हणजे काय ? (What is Nephrology?) वैद्यकशास्त्रा मधे विविध शाखा असतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. नेफ्रोलॉजी ही देखील वैद्यक शास्त्रातील एक शाखा आहे. नेफ्रोलॉजी ही शाखा मूत्रपिंड म्हणजेच किडनीशी संबंधित आहे. ज्यात किडनी सम्बंधित आजारांवर उपचार केले जातात. ज्या वेळी किडनी हा अवयव आपल्या समोर येतो त्यावेळी आपल्याला...








